नांदेड (प्रतिनिधी)- श्रीनगर येथील सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विठ्ठलराव तुकाराम साखरे (९१) यांचे वृद्धापकाळाने सोमवार दि. १९ जुलै रोजी सकाळी दु:खद निधन झाले आहे. सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवदेहावर शहरातील गोवर्धनघाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Related Posts
70 लाखांच्या फसवणूकीतील एकाला दोन दिवस पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-इमारत असतांना खुला भुखंड आहे असे दाखवून 75 लाखांची फसवणूक करणाऱ्या 9 जणांविरुध्द 3 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर नांदेडच्या…
बळीरामपूर ग्रामपंचायत सरपंच पदाच्या उमेदवार मेघना गौडेवार यांना विजयी करा – विजय सोनवणे
नांदेड(प्रतिनिधी)- शहरालगत औद्योगिक वसाहत असलेल्या बळीरामपूर ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या अधिकृत…
लक्झरी बसेस/ट्रॅव्हल्सना सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यत प्रवेशास बंदी
नांदेड (जिमाका) -लक्झरी बसेस/ट्रॅव्हल्स सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यत हिंगोली गेट फ्लाय ओव्हरकडून रेल्वे हॉस्पिटल कंपाऊड वॉल सुरु होत…