नांदेड(प्रतिनिधी)-कोरोना आजारामुळे मृत पावलेल्या शेतकर्यांच्या नावे असलेले कर्ज शासनाने माफ करून त्यांच्या कुटूंबियांना आधार द्यावा अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

a NEWS portal of Maharashtra