नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील दोन सख्या भावांनी राज्य कुस्ती स्पर्धेत विज मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्वत:ची पात्रता दाखवून दिली आहे.
नांदेड येथील विश्र्वनाथ जाधव यांचे सुपूत्र सचिन जाधव यांनी 96 किलो वजन गटात आणि अर्जुन जाधव यांनी 56 किलो वजन गटात महाराष्ट्र राज्य कुस्ती चॅम्पीयन स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले. त्यांच्या या विजयाने त्यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. अनेकांनी त्यांन शुभकामना दिल्या आहेत.
दोन भाऊ कुस्तीत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र