नांदेड,(प्रतिनिधी)- महीला पोलीस अंमलदार रत्नमाला नामदेवराव केळझरकर ब.न.1363 ( रत्नमाला रामचंद्र केळझरकर) नेमणूक पोलीस ठाणे मांडवी यांचे आज दिनांक 11 सप्टेंबर 2021 रोजी श्री दत्त हास्पिटल यवतमाळ येथे उपचार चालू असतांना मृत्यू झाला आहे. अंत्यविधी त्यांचे मूळ गावी नवखेडा घोटी ता.किनवट येथे उद्या दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9 करण्यात येणार आहे.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
Related Posts
अर्ध्या तासात पोलीसांनी पकडलेले पाच दरोडेखोर पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-रॉयल सिटी वेदांतनगर, मालेगाव रोड तरोडा येथे काल दिवसा 10 वाजेच्यासुमारास दरोडा टाकणाऱ्या पाच जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजुम यांनी…
हॉटेल, खानावळ, ढाब्यावर अवैधरित्या दारु विक्रीचे गुन्हे दाखल
मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांना अटक राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई नांदेड (जिमाका)- नांदेड येथील नमस्कार चौक परिसरातील हॉटेल, खानावळ व…
खाजगीकरण कंत्राटीकरण विरोधी संयुक्त कृती समितीचा आक्रोश मोर्चा
नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या धोरणाविरुध्द खाजगीकरण, कंत्राटीकरण आणि बेरोजगारीकरणच्या विरोधात विरोधी संयुक्त कृती समिती नांदेडच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा…