नांदेड(प्रतिनिधी)-भिमशक्ती या सामाजिक संघटनेच्या नांदेड उत्तर युवक अध्यक्षपदावर रवि अर्जुनराव पोटफोडे यांची निवड केल्याचे पत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी दिले आहे.
चंद्रकांत हंडोरे यांनी स्थापन केलेल्या भिमशक्ती या सामाजिक संघटनेच्या नांदेड उत्तर युववक अध्यक्षपदावर रवि पोटफोडे यांची निवड करण्यात आली असून भिमशक्ती संघटन बांधणीसाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. संघटनेच्या पत व प्रतिष्ठेला बाधा पोहचणार नाही याची दक्षता घेत संघटन उभारणीचे काम करायचे आहे. या पत्रावर चंद्रकांत हंडोरे, मुंबई प्रदेशाध्यक्ष शशीकांत बनसोडे, सरचिटणीस मोहन माने, संपर्क प्रमुख एन.के.कांबळे, युवक अध्यक्ष नांदेड जिल्हा सुरेश हटकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.