नांदेड,(प्रतिनिधी)- सेवानिवृत् त पोलीस उपनिरीक्षक पंडितराव कामाजी गायकवाड कारेगावकर ह.मु.म्हाडा कॉलनी नविन कौठा, नांदेड यांचे दुःखद निधन झाले आहे.त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी 10 वाजता त्यांचे मुळ गाव कारेगाव ता.लोहा जी. नांदेड येथे आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले-सुना दोन मुली-जावई, नातु-नातवंडे असा मोठा परिवार असुन ते ऍड. संघरत्न गायकवाड जिल्हाध्यक्ष समता परिषद, नांदेड यांचे वडील होते.
Related Posts
दिवाळीसाठी फटाका दुकानाच्या परवान्यासाठी 23 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) – दिपावली उत्सव दिनांक 9 ते 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीत साजरा होत आहे. नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरते…
मनपा प्रभाग क्रमांक 13 पोट निवडणुक ; तिरंगी लढत
नांदेड(प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 अ मधील पोट निवडणुकीत आता तिरंगी लढत होणार आहे. इतर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले…
समलैंगिक ही लढाई पुन्हा ऐरणीवर – तृतीयपंथी कार्यकर्ता डॉ. सान्वी जेठवाणी
नांदेड(प्रतिनिधी)-भारतात भिन्न लिंग असणाऱ्या व्यक्तींना लग्नाची परवानगी आहे किंतु भारताच्या कायद्यानुसार समलैंगिक व्यक्तींना लग्नाची परवानगी नाही आज दिनांक 17 ऑक्टोबर…