नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत आरती विश्वनाथ मुंगडे , हिने उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. आरती ही होकर्णा ता, मुखेड येथील विद्यार्थिनी असून, इयत्ता पाचवित शिक्षण घेते. शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल जि.प.प्रा.शाळा येथे सर्व शिक्षक वृन्दाकडून सत्कार करण्यात आला, व बालाजी पा.चेरमन , शिवलिंग पा. बोरगावे , विश्वनाथ पा.मुंगडे आदी ग्रामस्थाकडून होकर्णा येथे तिचे कौतूक होत आहे.
Related Posts
प्रभाग 9 मध्ये दुषीत पाणी, ड्रेनेज लाईन तुंबल्या -गणेश तादलापूरकर
नांदेड,(प्रतिनिधी)-प्रभाग क्रं.9 मध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. तसेच ड्रेनेज लाईन नेहमीच ब्लॉक होत…
कुरुंदकर स्मारकाच्या कामाला गती देऊ- पालकमंत्री गिरीश महाजन
नांदेड (जिमाका) :- महाराष्ट्राच्या विचारवंतात प्राचार्य नरहर कुरुंदकर यांचे नांव आजही आदराचे आहे. महाराष्ट्राला त्यांनी पूर्वग्रहमुक्त व असांप्रदायिक विचार…
विष्णुपुरी जल वितरिकेतून लाखो लिटर पाण्याची नासाडी;जोरदार फवाऱ्यानी सुंदर दृष्य तयार केले
नांदेड, (प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेतील पदाधिकारी आणि अधिकारी आम्ही किती मेहनत घे आहोत हे दाखवतात ते किती सपशेल…