
नांदेड-कुंटूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव पुरी यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरिक्षक संजय अटकोरे यांच्या जन्मदिनानिमित्त आज त्यांना पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला. कुटूंर येथील सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या समक्ष संजय अटकोरे यांचा जन्मदिन साजरा करून एक पायंडा पाडला.