नांदेड,(प्रतिनिधी)- आज मंगळवारी कोरोना विषाणूने चार नवीन रुग्ण दिला आहे. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २३ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.०३ अशी आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक २१ डिसेंबर रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज चार कोरोना रुग्ण सापडले आहेत.
नांदेड मनपा गृहविलगीकरण-०३,रुग्णांला उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७८५५ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०३ टक्के आहे.आज सापडलेले कोरोना रुग्ण मनपा हद्दीत-०३,नायगाव-०१,असे आहेत.
आज ३४८ अहवालांमध्ये ३४४ निगेटिव्ह आणि ०४ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०५३३ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०३ आणि ०१ अँटीजेन तपासणीत असे एकूण ०४ रुग्ण नवीन सापडला आहे. आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०० आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत.
आज कोरोनाचे २३ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -१७,सरकारी रुग्णालय-०३ खाजगी रुग्णालयात-०३,असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०२ रुग्ण आहेत.