नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त 11 जानेवारी 2022 रोजी सामुहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु नांदेड जिल्ह्यात नवीन व्हेरिंएटचा शिरकाव झाला असून कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. या पाश्वभूमिवर जिल्हाप्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी म्हणून सामुहिक राष्ट्रगान कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.याची सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच अशासकीय संस्था यांनी नोद घ्यावी असे जिल्हाप्रशानच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
Related Posts
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हा शाखेने उघड केला
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सन 2021 यशस्वी गाथेला सन 2022 मध्ये स्थानिक गुन्हा शाखेने त्या यशस्वी गाथेला नवीन फुल गुंफून…
पांगरी गावचा रस्ता बंद करण्यास गावकऱ्यांचा विरोध
नांदेड (प्रतिनिधी)-पांगरी रस्त्यामुळे चोऱ्याचे प्रमाण वाढल्याची हास्यास्पद तक्रार करत हा रस्ता बंद करण्याच्या हालचाली सुरु असून या प्रकारास गावकऱ्यांनी विरोध…
एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात 4.36 टक्के नवीन कोरोना रुग्ण ; एकूण नवीन रुग्णांच्या तुलनेत मनपा हद्दीत 82 टक्के रुग्ण
नांदेड,(प्रतिनिधी)- आज बुधवारी कोरोना विषाणूने 45 नवीन रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्येने शतक पार केले आहे.कोरोना बाधेतून…