नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने 21 जानेवारी 2022 रोजी परिपत्रक निर्गमीत केले आहे. या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशानुसार कार्यक्रमाचे आयोजन करावे. तसेच ध्वजारोहण कार्यक्रम व्यवस्थितरित्या व कोरोना विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार दिनांक 8 जानेवारी 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार कार्यक्रम पार पाडावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
Related Posts
तृतीय पंथीचा मोबाईल ऑटो चालकाने परत केला
नांदेड,(प्रतिनिधी)- हिंगोली नाका ते तरोडा नाका प्रवासा दरम्यान एका तृतीयपंथियांचा मोबाईल ऑटो रिक्षात विसरल्यानंतर ऑटो चालकाने तो मोबाईल वाहतूक पोलिसांच्या साक्षीने परत…
सर्वसामान्य जनतेत भारतीय राष्ट्वाद रुजविण्यासाठी आम आदमी पार्टी ला साथ द्या- रंगा दादा राचुरे
नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीच्यवतिने नांदेड शहरातील बि.के.फंक्शन सभाग्रह येथे आम आदमी पार्टीच्या नांदेडची आढावा बैठक व विविध पक्षातील सक्रीय कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्ष प्रवेश सोहळा…
माजी आ.नागनाथरावजी रावणगावकर यांचे निधन
नांदेड(प्रतिनिधी) नांदेड शहरातील ‘आयटीआय’ चौकाशेजारील ‘एच.आय.जी’ कॉलनीतील रहिवासी व मुखेड-देगलूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नागनाथराव सटवाजीराव रावणगावकर (वय-७२ वर्षे)…