हिमायतनगर (प्रतिनिधी)-तालुक्यातील मंगरूळ येथील जेष्ठ नागरिक श्रीमती सुशीलाबाई नीळकंठराव देशपांडे मंगरुळकर (90) यांचे मंगळवारी सकाळी 11 वाजता नांदेड येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नांदेडच्या गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात 1मुलगा ,3 मुली ,सुन ,जावई ,नातवंडे ,पंतवंडे असा मोठा परिवार आहे.
Related Posts
पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड(जिमाका) -ट्रक चालकांनी घेतलेली भूमिका लक्षात घेऊन डिझेल व पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल या भितीपोटीने काही वाहनचालकात संम्रभ दिसून…
पोलीस अधीक्षक कार्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती साजरी
नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या नेतृत्वात पंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती साजरी करण्यात आली.[the_ad id=”2691″] आज…
बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी बालविवाह न होऊ देणे बाबत शपथ व कँडल मार्चचे आयेजन
नांदेड(प्रतिनिधी)– कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फौंडेशन अंतर्गत जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान बालविवाह मुक्त जिल्हा कृतीदलतील जिल्हाधिकारी अभिजित राऊत,…