
नांदेड,(प्रतिनिधी)- महावितरण कंपनीतून सेवा निवृत्त उप मुख्य लेखाधिकारी एस.व्ही.जोशी यांच्या पत्नी प्रभा उर्फ शशी यांचे निधन झाले आहे.
महावितरण कंपनीतून सेवा निवृत्त उप मुख्य लेखाधिकारी यांच्या पत्नि सौ.प्रभा उर्फ शशी जोशी यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले, “भुषण”अशोक नगर येथुन चार वाजता अंतयात्रा निघुन गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले,त्यांचे पश्र्चात पति,तीन मुली,जावई,नातु,नाती असा परिवार आहे.एम.आर.संजय गाजरे यांच्या त्या सासुबाई होत.