‘गाण्यांची अंगत-पंगत’ च्या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड (प्रतिनिधी)-जुन्या आणि विस्मृतीतल्या गाण्यांवर आधारीत,’ अपनी कहानी छोड जा… ‘हा कार्यक्रम, गाण्यांची अंगत -पंगत अंतर्गत वार्षिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. रविवार 24 एप्रिल रोजी सायं सहा वाजता हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हॉटेल विसावा (तळ मजला) नाना -नानी पार्क समोर , इंडस्ट्रीयल एरिया, शिवाजी नगर येथे आयोजित या कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे संयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *