नांदेड(प्रतिनिधी)-मौजे पेठवडज ता.कंधार येथे गंगोत्री परिवारातील 88 वर्षीय ज्येष्ठ नागरीकाचे निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या 3 जून रोजी सकाळी 10 वाजता अंतिसंस्कार होणार आहेत अशी माहिती त्यांच्या निकटवृत्तीयांनी दिली आहे.
मौजे पेठवडज ता.कंधार येथील टोपाजी जळबा गंगोत्री (88) यांचे गुरुवार 2 जून 2022 रोजी निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या शुक्रवार दि.3 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार मौजे पेठवडज येथे होणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातू, नाती, पंतू, पंती असा मोठा परिवार आहे.
टोपाजी गंगोत्री यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार