
भोकर(प्रतिनिधी)- हिंदु कुलभूषण, राष्ट्रवीर वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस डॉ. सारीका जावळीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी करण्यात आली.ङ्गयावेळी डॉ राजाराम कोळेकर दंत शल्यचिकित्सक, संजय देशमुख सहाय्यक अधिक्षक, साबेर पाशा लिपिक, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक, बालाजी चांडोळकर, मनोज पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, गंगामोहन शिंदे औषध निर्माण अधिकारी, रोहिणी भटकर क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, श्रीमती सुचिता नवघडे परिसेविका, राजश्री ब्राम्हणे, जीजा भवरे, निलोफर पठाण, संगीता ताटेवाड, सुषमा केंद्रे अधिपरीचारीका, पांडुरंग तम्मलवाड आरोग्य कर्मचारी, सरस्वती दिवटे आरोग्य सेविका, व्ही.जी. गायकवाड वाहनचालक आदी कर्मचारी उपस्थित होते.