नांदेड(प्रतिनिधी)- लोक कल्याणकारी राजे छत्रपती शाहु महाराज यांची जयंती नावघाट येथे आझाद समाज पार्टीच्यावतीने साजरी करण्यात आली.
नावघाट येथील आझाद समाज पार्टीचे बाली कांबळे, शांताबाई जोंधळे, गोदाबाई बनसोडे, गिरजाबाई तारु, रुक्मीनबाई जोंधळे, जिजाबाई जोंधळे, मुरलीधर गजभारे, सुरेश गजभारे, मुन्ना कांबळे, आकाश चावरे, मुन्ना वासनवार, सुधीर जोंधळे, शिवा कांबळे, मोटू कांबळे यांच्या उपस्थितीत छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.
आझाद समाज पार्टीच्यावतीने छत्रपती राजे शाहु महाराज जयंती साजरी