नांदेड, (प्रतिनिधी)- जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवार 29 जून 2022 रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. याची सर्व संबंधित यंत्रणांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. विपीन यांनी केले आहे.
Related Posts
रेल्वेमध्ये झालेल्या 7 लाख 50 हजारांच्या चोरीचा गुन्हा 48 तासात उघडकीस आणणाऱ्या रेल्वे पोलीसांचे कौतुक
नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे पोलीस विभागात काम करतांना अत्यंत कमी सुविधांमध्ये सुध्दा नांदेड रेल्वे पोलीसांनी तक्रार आल्यानंतर 48 तासात चोरीला गेलेली संपत्ती जवळपास…
शहीद सुधाकर शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्ह्यातील विर पत्नींचा सन्मान
नांदेड(प्रतिनिधी) – नक्षली हल्यात शहीद झालेले आयटीबीपीचे असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या जन्म दिनानिमत्त विरपत्नी सुधा शिंदे व गुरु…
नांदेड शहरातील गॅंगवारमध्ये आज विक्की ठाकूरचा खून
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात गॅंगवारचा दुसरा विक्की बळी ठरला. आज विक्की ठाकूरला गाडीपुरा भागात कांही युवकांनी गोळीबार करून खून केल्याचा प्रकार सायंकाळी…