नांदेड (प्रतिनिधी)- कालवश देवानंद हाणमंते यांच्या स्मृतीदिना निमित्त प्रतिवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिर उदया सोमवारी दि. २५ जुलै स. ०९ वा. त्रिरत्न विहार परिसर डॉ. आंबेडकर आंबेडकर नगर येथे होणार आहे. सद्यस्थितीत नांदेड शहरांतील रक्त पेढीत रक्ताचा तुटवड्याची निकड बघून अनेकांनी रक्तदान करण्याचे आवाहन कालवश देवानंद हाणमंते मित्र परिवाराने केलेले आहे. सदरील रक्तदान शिबिरास शासकीय वैद्यकिय महाविद्यालय,नांदेड येथील रक्तपेढीतील डॉक्टर, कर्मचारी यांचे सहकार्य राहणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.
Related Posts
पावसाळी अधिवेशन पुढे ढककले; सरकार कधी होणार स्थिर ?
नांदेड,(प्रतिनिधी)- विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याचे पत्र विधानमंडळ सचिवालयातील प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी 15 जूलै 2022 रोजी जारी…
सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक किशन तेलंग यांचे निधन; सायंकाळी अंतिमसंस्कार
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील एका पोलीस अंमलदाराचे आज पहाटे 7 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. नियंत्रण कक्षात नियुक्तीस…
पोलीस उपमहानिरिक्षक साहेब आपल्या शेजारी काय चालले आहे पाहतात काय?
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरिक्षकांनी आपल्या मातहतांना तोंडी आदेशाने कार्यरत पोलीस निरिक्षक दर्जातील वर्ग-1 चे अधिकारी देत असलेल्या त्रासामुळे पोलीस…