नांदेड,(प्रतिनिधी)- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह हिमायतनगर येथे प्रवेश प्रक्रीया सुरु आहे. या वसतिगृहात शासकीय नियमानुसार इयत्ता आठवी ते पदवीत्तर पदवी पर्यतच्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे व विनामुल्य प्रवेश देण्यात येतो. वसतिगृहासाठी निवड झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार सोईसुविधा शासनाच्यावतीने देण्यात येतात. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी https://swayam.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर अत्यावश्यक कागदपत्रासह शनिवार 20 ऑगस्ट 2022 पर्यत प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन हिमायतनगर आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
Related Posts
जरांगे तुमच आंदोलन राजकारणासाठी असेल तर ठिक आहे-ऍड.बाळासाहेब आंबेडकर
नांदेड़ (प्रतिनिधि)-मनोज जरांगे यांनी सुरू केलेल आंदोलन फक्त राजकीय दृष्टीकोण ठेवून सुरू केल असेल तर मी सुध्दा त्याला ठिकच म्हणेल…
सात वर्षीय मोहम्मद उसैदचा पहिला रोजा
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील मखदूम नगर येथील मोहम्मद उसैद पि ॲड. मोहम्मद शाहेद या चिमुकलेने तीव्र उन्हात ही आपल्या आयुष्याच्या…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, (जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी,…