सौ.प्रफुल्लता चेरेकरांचे निधन

 

नविन नांदेड(प्रतिनिधी)- सिडको येथील ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठित नागरीक, गणपती मंदीराचे पुरोहित गुंडेराव चेरेकर यांच्या पत्नी सौ.प्रफुल्लता गुंडेराव चेरेकर, अल्पशा आजाराने ३० जुलै रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरी सिडको येथे निधन झाले , मृत्यू समयी त्यांचे वय वर्ष ७२ होते,

त्यांच्या पश्चात गुंडेराव,किरण, मनोज ही तीन मुले, दोन मूली, जावाई आणि नातवंड असा परिवार आहे, त्यांच्या पार्थिव देहावार सिडको येथील वैकुंठधाम स्मशानभूमी मध्ये ३० जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी परिवारातील सदस्य यांच्या सह सिडको परिसरातील लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांच्यी उपस्थिती होती.ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठित नागरीक, गणपती मंदीराचे पुरोहित गुंडेराव चेरेकर यांच्या पत्नी सौ.प्रफुल्लता गुंडेराव चेरेकर, अल्पशा आजाराने ३० जुलै रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरी सिडको येथे निधन झाले , मृत्यू समयी त्यांचे वय वर्ष ७२ होते,

त्यांच्या पश्चात गुंडेराव,किरण, मनोज ही तीन मुले, दोन मूली, जावाई आणि नातवंड असा परिवार आहे, त्यांच्या पार्थिव देहावार सिडको येथील वैकुंठधाम स्मशानभूमी मध्ये ३० जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी परिवारातील सदस्य यांच्या सह सिडको परिसरातील लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांच्यी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *