नांदेड, (प्रतिनिधी)- बेरोजगार उमेदवार / युवक-युवतींसाठी जिल्हा उद्योग केंद्रातील विविध योजनेबाबत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्यावतीने गुरुवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 12 वा. मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. शेप स्किल अकॅडमी, नृसिंह मंदिराजवळ कौठा रोड, कौठा, नांदेड येथे जिल्हा उद्योग केंद्राचे लेखापरिक्षक बालाजी जायभाये हे मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील युवक व युवतीनीं या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी 02462-251674 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.
Related Posts
दुकानदाराची नजर चुकवून चोरलेला मोबाईल वजिराबाद पोलीसांनी 180 मिनिटात शोधला
नांदेड(प्रतिनिधी)-आजच्या युगात कोणावर विश्र्वास ठेवावा आणि कोणावर नाही हा प्रश्न मोठाच आहे. प्रत्येक व्यावसायीकासाठी त्याचा ग्राहक हा देव असतो. आजच्या…
पोलीस अधिक्षक कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्र जयंती साजरी
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांची संयुक्त जयंती जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी…
बोधीवृक्ष महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा – मंत्री छगन भुजबळ
बोधीवृक्ष महोत्सवाचे २४ ऑक्टोबरला आयोजन नाशिक- त्रश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात येत्या २४ ऑक्टोबर रोजी श्रीलंकेतील अनुराधापुर येथील…