नांदेड(प्रतिनिधी)-नादेंड येथे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आयोजित सेवादलाच्या विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अभियंता दिनाच्या निमित्ताने सेवादलाच्या सुरक्षा समीतीचे व कॉग्रेस सोशल मीडीया शहर जिल्हाध्यक्ष इंजि.हरजिंदरसिंघ संधू यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. शुभेच्छा देतांना सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष औताडे (बापू), नादेंडचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,आनंद गुंडीले, संजीवकुमार गायकवाड़ व लातुरचे जिल्हाध्यक्ष बिरबल देवकत्ते व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Related Posts
जास्त प्रवासी भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स विरुद्ध तक्रारी नोंदवा
नांदेड (प्रतिनिधी)- दिवाळी व इतर सणांच्या कालावधीत प्रवासी मोठया प्रमाणात गावी येत व जात असतात. अशा कालावधीत शासनाने निश्चित केलेल्या…
सातव्या वेतन आयोगातील थकबाकीची रक्कम जुलै महिन्यापासून राज्य कर्मचारी व पात्र कर्मचाऱ्यांना मिळणार
नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता 1 जुलै 2021 रोजी देय…
गुटखा विक्रेता अफशान सौदागरला दोन दिवस पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने अवैधपणे गुटखा विकणाऱ्या युवकाला पकडल्यानंतर आज दि.1 जून 2022 रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एल.सोयंके यांनी गुटखा विक्रेत्याला 3…