नांदेड (प्रतिनिधी) – केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्तीस नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. सन 2022 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छूक व पात्र अर्जदारांनी www.awards.gov.in या संकेतस्थळावर मार्गदर्शक सूचनानुसार 31 ऑक्टोंबर 2022 पर्यत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
Related Posts
भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील 39 अधिकाऱ्यांना पदोन्नतीसह नवीन नियुक्ती तर काहींना फक्त नवीन नियुक्ती
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाला निवडणुकांच्या काही दिवसांपुर्वी रखडलेल्या पदोन्नत्या देण्याची इच्छा झाली आणि त्यानुसार राज्यातील काही भारतीय पोलीस सेवेतील सहाय्यक पोलीस अधिक्षकांना…
दरोडेखोराच्या गोळीबाराला स्थानिक गुन्हा शाखेने जशास तसे उत्तर दिले
नांदेड(प्रतिनिधी)-सिंधी येथे दरोडा टाकणाऱ्या आरोपीने स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकावर गोळीबार केला होता. त्याचे उत्तर स्थानिक गुन्हा शाखेने जशास तसे देऊन…
संविधान दिनानिमित्त आयोजित रॅलीला उत्स्फूर्त सहभाग
संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन नांदेड (जिमाका)- संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे नांदेड येथे महात्मा ज्योतीबा…