नांदेड(प्रतिनिधी)-भोकर अपर पोलीस अधिक्षक पदी राज्य शासनाने यवतमाळ येथील अपर पोलीस अधिक्षक खंडेराव अप्पा धरणे यांची नियुक्ती केली आहे. अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे प्रतिक्षेत आहेत आणि विजय कबाडे यांना अपर पोलीस अधिक्षक वर्धा येथे नियुक्ती देण्यात आली आहे.
Related Posts
सन 2024 मधील जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचे आवाहन
नांदेड (जिमाका)- राष्ट्र पुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने निर्देशित करण्यात आले आहे.…
रिक्षेवाला झाला मुख्यमंत्री;नको नको म्हणत फडणवीस उपमुख्यमंत्री
नांदेड,(प्रतिनिधी)- एक रिक्षा चालक महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला.मला काही नको नको म्हणत देवेंद्र फडणवीस शेवटच्या क्षणी उप मुख्यमंत्री झाले.हा राजकीय…
घरगुती गॅस सिलेंडरचा वापर वाहनाचे इंधन म्हणून करणाऱ्या रॅकेटवर छापा
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तहसील कार्यालय आणि एलसीबीची संयुक्त कार्यवाही नांदेड (प्रतिनिधी)- घरगुती गॅस सिलेंडर बदलून त्याचा वापर वाहन…