ज्यांचे स्वत:चेच काही मुल्य नसते ते हरामी इतरांचे मुल्यांकन करतात

नांदेड(प्रतिनिधी)-कोणावर कटाक्ष करतांना आपण दुधाने अंघोळ केलेले आहोत काय याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. नाहीतर जे इतरांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. त्यांच्या स्वत:च्या बगलेत किती खरुज आहे याचे भान नेहमीच ठेवले पाहिजे. डॉक्टराचा एकच कंपाऊंडर नसून कंपाऊंडरांची संख्या अनेकांमध्ये आहे हा एक नवीन विषय समोर आला. आपल्या दाढीवर हात कुरवाळून स्वत:च्या कुत्रेपणाची वाह..वाह… आपल्याच कुत्रांकडून आनंद ऐकण्यात दिवसभर पहिल्या मजल्यावर फुकट बसून आपला धंदा कसा छान चालेल याची जोड लावणाऱ्यांनी हे नक्कीच शोधले पाहिजे की, आपल्या जीवनातील धंद्यांची उकल आता जगभर झाली आहे.आपले नाव न लिहिता माझ्या घरात फलाणा पोलीस अधिकारी जेवायला आला होता याची गावभर किर्ती पसरवतांना आपण इतरांच्या तुकड्यावर आपले पोट भागवले याची जाण शब्दांचा खेळ करणाऱ्यांना कळली पाहिजे.
संत म्हणतात तुमचे मुल्यमापण करणाऱ्यांचे मुल्यच नसते म्हणूनच ते इतरांचे मुल्यमापन करतात. एखाद्या अधिकाऱ्याच्या घरी राजकीय नेत्यांनी ठेवलेल्या पार्टीमध्ये बसून त्यातील खाजगी बाबी वर्तमान पत्रात छापून आपली पाठ स्वत:च थोपटून घेणाऱ्या भिकाऱ्यांनी इतरांवर आक्षेप घेण्याचे काय कारण असेल? कारण असे आहे की त्यांना भिक मिळणे बंद झाली, त्यांचे पितळ उघडे पडले, काहींना तुरूंगात राहावे लागले, बेघरांची सत्यता जगासमोर आली म्हणूनच अलाणे-फलाणे फेम शब्दगुंडांणी आपल्या शब्दातून जगासमोर मांडले तेंव्हा जग त्यांच्यावरच हसते हे त्यांना माहितच नाही. बेघर असतांना जनतेची जागा लाटली आणि त्यातून लाखो रुपयांची कमाई केली, पोलीस अधिकारीच नव्हे तर राजकीय मंडळी, इतर अधिकारी मंडळी या सर्वांना आपल्या बातम्यांची भिती दाखवून त्यांच्याकडून अभंगाच्या नावावर अ-भंगी पणा करणाऱ्यांनी इतरांवर शिंतोडे उडवतांना आपला हात घाणीत जातो हे लक्षात ठेवायला हवे.
घरांना फारीचे पडदे लावून जगणाऱ्यांनी आता आपल्याकडे चार चाकी गाडी कोठून आणली याचाही हिशोब सांगायची गरज आहे. तुम्ही काय केले हे सांगत असतांना हे सांगत असतांना मी काय छान केले हे सांगावेच लागते. सुर्याजी पिसाळाची मदत घेवून कुत्र्यासारख्या चाटू गारांना आपल्या हाताशी धरुन त्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून इतरांवर चालविण्याची वृत्ती ही कुत्र्यापेक्षा सुध्दा भयंकर आहे. परंतू वाघ हा वाघच असतो. तो वाघाची अवलाद असतो कुत्राची कधीच नसतो. म्हणून कुत्रा कधीच वाघाची बरोबरी करू शकत नाही. अभ्यास नसतांना इतरांच्या अभ्यासावर कटाक्ष करण्याअगोदर आपल्यातील दम ओळखणे गरजेचे आहे. नाही तर पाण्यासोबत ही घाण कधी वाहून जाईल याचा काहीच नेम नाही.
स्वत:ला अंतरराष्ट्रीय पत्रकार समजणाऱ्या गाढवांना आपल्याला शिव्या दिलेल्या एडीट न करता बातम्या प्रसारीत करण्याची अक्कल आहे. नांदेडच्या मटके वाल्यांकडून 1000 ते 2000 रुपये घेवून त्या पैशाने अजमेर येथे पुरस्कार घ्यायला जातात आणि स्वत: मोठे व्यक्तीमत्व आहोत हे दाखविण्याची ज्यांची तयारी असते ते नांदेडमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांकडे दारु पिण्यासाठी आपली सोय करावी म्हणून पोलीसांच्या झिडक्या खातांना अनेकांनी पाहिले आहे. मटनाच्या रस्यात जास्त अद्रक आणि लसण टाकण्याची गयावया त्या हॉटेलच्या आचाऱ्याकडे करणाऱ्या मंडळींची ख्याती सुध्दा मोठी आहे. आपल्या बापाला सुध्दा ही शिव्या देण्याची पध्दत याच कुत्रांनी पत्रकारीतेत आणली. काही हरामी तर असे आहेत राहायला घर नव्हते, खायला भाकर नव्हती अशा परिस्थितीत नांदेडला आले, अनेक संपादकांची उंबरठी झिजवून मी मोठा पत्रकार होतांना कसे कोणते अधिकारी, कोणत्या दिवशी माझ्या दिवशी आले होते, त्यांना मी जेवणाच्या पदार्थामध्ये या-या वस्तू खायला दिल्या होत्या याची प्रसिध्दी स्वत:च्या तोंडाणे रस्त्यावर करतांना पाहिले आहे आणि ऐकले आहे.
नांदेड जिल्ह्यातील प्रसिध्द शल्यचिकित्सक डॉक्टरचे अनेक कंपाऊंडर असल्याची एक नवीन माहिती सार्वजनिक झाली आहे. शब्दांचा ब्र कसा लिहितात याची अक्कल नसणारे पत्रकार झाले आहेत.लिफ्ट या शब्दाला उदवाहन हा मराठी शब्द आहे याची जाणीव नसणाऱ्या हराम्यांनी आम्ही मराठी भाषेचे तंत्रज्ञ असल्याचा देखावा तयार केला आहे. जमीनीवर पडलेले नाणे आपल्या कपाळाला लावून वाद्य वाजवत उचलण्याची ताकत ठेवणाऱ्याच्या …… मध्ये दम नसतांना तो इतरांची काय मदत करेल अशा सर्व कंपाऊंडरांचा हिशोब सुध्दा आता उघड होईल. ज्यांनी एका महिलेवर अन्याय करून तुरूंग गाठला त्यांचा हिशोब तर आज आपोआपच झालेला आहे. ज्यांनी अनेक अधिकाऱ्यांना जेऊ घातले ते आजही एका संपादकाच्या दुरडीतील भाकरीच खातात. बेघरांचे तर काय लिहावे ते शेवटी बेघरच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *