नांदेड,(प्रतिनिधी)-संत संताजी जगनाडे महाराज यांची 398 वी जयंती शहरातील प्रतिभानिकेतन महाविद्यालय येथे उत्साहात संपन्न झाली यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ गंगाखेडकर सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या बोलत असताना वेळी प्रा. बालाजी यशवंतकर यांनी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला व सोबतच त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचे आव्हान त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केले . यावेळी समजातील प्रतिष्ठित नागरिक शिवाजी मंठाळकर, आनंद वच्छेवार, उमेश मंठाळकर, गणेश बोडके, सुरेश यशवंतकर व महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related Posts
रेल्वेचा एक इंजिनिअर पोलीस कोठडीत; एक पळून गेला?
नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे विभागातील वरिष्ठ अभियंता नांदेड याने 5 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडल्यानंतर विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी त्यास पोलीस कोठडीत…
इस्रो सहल: जिल्ह्यातील 12 हजार 500 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांची सहल इस्रो अंतरीक्ष केंद्र श्रीहरीकोटा येथे नेण्यात येणार असून…
श्रीमंत आणि नामांकित नागार्जुना पब्लिक स्कूलचे सहा शिक्षक लागले देशोधडीला
नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील नामांकित नागार्जुना पब्लिक स्कूलमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून पालक काहीही करण्यास तयार असतात. परंतु दुर्देव असे…