जयपूर- जयपूर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ रस्सीखेच स्पर्धेत आज 15 जानेवारी ला पार पडलेल्या बाद फेरीच्या सामन्यात स्वा.रा. ती. म. विद्यापीठाच्या संघाने यस .के. ङी. राजस्थान व सेंट्रल विद्यापीठ केरळ संघाचा 2-0 ने पराभव करून स्पर्धेत आगेकूच केली. संघात आकाश मुंगल ,सुभाष कुरे ,वैजनाथ नावंदे, आकाश क्षीरसागर, अमोल पुयड, मोहम्मद कैफ, काकनाजी सुरनर, कृष्णा लाड, रीतीक बारोट, अनुराग साळवे खेळाडू सह संघ व्यवस्थापक प्राचार्य. डॉ. बळीराम लाड, मार्गदर्शक डॉ. राहुल वाघमारे, किरण नागरे यांचा समावेश आहे.
Related Posts
नागार्जुना पब्लिक स्कुलचे निरगठ्ठ प्रशासन; शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानंतर सुध्दा पिडीत सहा शिक्षकांना एकही छदाम दिला नाही
नांदेड़ (प्रतिनिधि)े-नागार्जुना पब्लिक स्कुलच्या शाळा व्यवस्थापनाने शिक्षण उपसंचालकाने दिलेल्या आदेशानंतर सुध्दा शिक्षकांचे 12 महिन्याचे वेतन अद्याप दिलेले नाही. नांदेड जिल्हा…
२९१ दुकानांच्या तपासणीत ३२१ किलो प्लॅस्टीक जप्त आणि ७२ हजार ८०० दंड
नांदेड(प्रतिनिधी)-आज महानगरपालिकेच्या पथकाने २९१ दुकानांना भेटी दिल्या त्यातील ११ दुकानांमध्ये सापडलेले ३२१ किलो प्लॅस्टीक जप्त केले आणि त्यांच्याकडून ६० हजार…
जिल्ह्यातील 2263 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा
▪️4 लाख 19 हजार 183 पशुधनाचे लसीकरण नांदेड (प्रतिनिधी)- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा…