नांदेड,(प्रतिनिधी)- दलित पॅंथर सुवर्ण महोत्सवी सोहळा नियोजनासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटक विजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली 3 फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता दैनिक रिपब्लिकन गार्ड भवन डॉक्टर आंबेडकर नगर नांदेड येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकी मध्ये नामदार रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेड येथे दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सव सोहळा होणार आहे या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आव्हान रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दक्षिणचे गौतम काळे उत्तरचे जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर नांदेडचे महानगर अध्यक्ष धम्मपाल दुताडे यांनी केली आहे
Related Posts
पोलीस अधिक्षक कार्यालयात महात्मा फुले जयंती साजरी
नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय शिक्षणातील जनक महात्मा ज्योतीबा फुले यांची पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. 11…
राज्यात अनेक वरिष्ठ आयपीएस व राज्य सेवतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात विशेष पोलीस महानिरिक्षक ते पोलीस अधिक्षक दर्जाच्या एकूण 37 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाने जारी केले आहेत. या…
मुळ राखीव पोलीस निरिक्षकांची सुट्टी समाप्त; आता घोरबांड साहेबांना कोठे पाठवले जाणार?
नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी पोलीस मुख्यालयाचे मुख्य राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे सुट्टीवरून हजर झाले आहेत. या परिस्थितीत आता नांदेड ग्रामीणचे पोलीस…