नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील मुकूंद आंबेडकर प्राथमिक शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा सेवानिवृत्त शिक्षक शंकर तुकाराम तारू रा. नागसेननगर यांचे काल दि. 18 फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर दि. 19 फेबु्रवारी रोजी गोवर्धन घाट स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून, नातू, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीस नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Related Posts
खगोलीय दृष्टीकोणातून ऐतिहासीक दिवशी जन्मदिन असणाऱ्या पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकरांना समर्पित
स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर असतांना आपला चौथा जन्मदिन साजरा करणाऱ्या द्वारकादास गोविंदराव चिखलीकर यांना शुभकामना देतांना तुम्ही कधी तरी नावेत…
अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय- कृषि मंत्री अब्दुल सत्तार
▪️नांदेड येथे मराठवाडा विभागीय पातळीवर कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ▪️पूरग्रस्त भागाची पाहणी नांदेड (प्रतिनिधी) – राज्यात अतिवृष्टीमुळे…
महापालिकेच्यावतीने माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड तर्फे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस…