नांदेड (प्रतिनिधी)-सिडको येथील श्रीमती लक्ष्मीबाई त्रिंबकराव मुळे (वय ७५) यांचे सोमवारी (ता.२०) रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता.२१) रोजी सकाळी आठ वाजता सिडको येथील स्मानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Related Posts
उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित अभिजित राऊत नांदेड जिल्हाधिकारी पदावर रुजू
नांदेड (प्रतिनिधी) – सन 2013 च्या भारतीय प्रशासकिय तुकडीतील अभिजित राऊत यांनी आज नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. सन…
पांडूरंग येरावार सावकारला मीच मारले होते असे सांगत खंडणी मागितली
नांदेड(प्रतिनिधी)-पांडूरंग येरावारला मिच मारले आहे. तुझे पण तुकडे करून लातूरला पाठवून देतो अशी धमकी देवून 51 हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्याविरुध्द…
तेलंगणा राज्याच्या सिमेलगत गावातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश
नांदेड, (जिमाका)- तेलंगणा राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2023 ची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने तेलंगणा राज्याच्या सीमेपासून 5 कि.मी.…