नांदेड (जिमाका) :- भारतीय वायुसेनेच्या अग्नीपथ या योजनेअंतर्गत अग्नीवीरवायु म्हणून भारतीय सेवेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. अग्नीविरवायू पदाच्या परीक्षेसाठी http://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी 27 जुलै ते 17 ऑगस्ट 2023 या कालावधीत या पदासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.
Related Posts
जिल्ह्यात कोणीही अनधिकृत वजन काटे वापरु नयेत; वैधमापन शास्त्र विभागाचे आवाहन
नांदेड (जिमाका) – शेजारच्या राज्यातून वजन काट्याचे सुट्टे भाग व वजन काटे कमी दरात व कररहीत स्वरुपात महाराष्ट्रात विकले जात…
अक्षय रावत, राजू बिल्डर, अशोक उमरेकरसह कांही जणांवर खंडणीचा गुन्हा
नांदेड(प्रतिनिधी)-नगरसेवक पुत्र अक्षय रावत त्यांचे सहकारी राजू बिल्डर, अशोक उमरेकर, गुड्डू आणि इतर पाच लोकांविरुध्द शिवाजीनगर पोलीसांनी एका 62 वर्षीय…
जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमधून 3 लाख 50 हजार विद्यार्थी बालविवाह विरोधी घेणार शपथ- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (प्रतिनिधी) :- मुलींना आपले भावाविश्व निकोप जपून सुदृढ होता यावे यासाठी #बेटी_बचाव_बेटी_पढाव ही चळवळ सुरु आहे. हा संदेश प्रत्येक…