नांदेड (जिमाका) – प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023-24 मध्ये सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यत मुदत होती. परंतु शेतकऱ्यांना पिक विमा भरताना पोर्टलवर येत असलेल्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाने 3 ऑगस्ट 2023 पर्यत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यत ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला नाही त्यांनी 3 ऑगस्टपर्यत पिक विमा भरुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
Related Posts
डॉ. चंद्रकांत टरके ऊत्कृष्ट सेवेबदल पुरस्कार
नवीन नांदेड (प्रतिनिधी)- चेन्नई येथे जवाहर लाल नेहरू स्टेडियम मध्ये आयोजित अपोलो संस्थापक दिनाच्या समारंभात डॉ चंद्रकांत रावसाहेब टरके…
गर्भवती महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा-मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल
गर्भवतींना पाच हजार रुपये, जिल्ह्यात नोंदणी सुरू नांदेड (जिमाका) – प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ गर्भवती महिलांसाठी उपयुक्त असून, आता त्यांना पाच हजारांचे अनुदान दोन…
नागार्जुन पब्लिक स्कुल शाळेची मान्यता काढून घेण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सादर
सहा पिडीत शिक्षकांना उपोषणापासून परावृत्त व्हावे अशी सुचना नांदेड(प्रतिनिधी)-नागार्जुना पब्लिक स्कुल नांदेडची मान्यता काढून घेण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड यांनी…