नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील डॉ.आंबेडकरनगर भागातील रहिवासी प्रमोद बाबूराव कांबळे (48 वर्ष ) यांचे दि.5 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता निधन झाले असून त्यांच्यावर गोवर्धनघाट येथे मंगळवारीच रात्री 9 वाजता अत्यंतसंस्कार करण्यात येणार आहेत.
मराठी परिषद परिषद विभागीय संघटक तथा होमगार्ड कमांडर नांदेडचे प्रकाश कांबळे यांचे ते लहान बंधू आहेत. प्रमोद कांबळे यांच्यावर दि.5 सप्टेंबर रोज मंगळवारी रात्री 9 वाजता त्यांचे राहते घर डॉ.आंबेडकरनगर (फायर स्टेशन) येथून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
प्रमोद कांबळे यांचे निधन