नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात एकूण 3415 अशा सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. त्यात 654 गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना अंमलात आली आहे. काही गणेश मंडळांनी परवागनी घेतली आहे. तर काही गणेश मंडळांनी परवानगी घेतलेली नाही.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात एकूण 3415 सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेश मुर्तींची स्थापना केलेली आहे. शहरी भागामध्ये पोलीस ठाणे वजिराबादच्या हद्दीत-64, इतवाराच्या हद्दीत-81 यामध्ये 17 बिना परवानगी धारक आहेत. नांदेड ग्रामीण-115 यामध्ये परवाना धारक-24, बिना परवाना धारक-35, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात 20 परवाना धारक आणि 36 बिना परवाना धारक तसेच 5 एक गाव एक गणपती अशी मंडळे आहेत. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 44 ग्रामीण भागात 5 आणि एक गाव एक गणपती-1, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण स्थापना 83, त्यामध्ये परवाना धारक 45 बिना परवाना-33, ग्रामीण भागात परवाना धारक-2, विना परवाना धारक-3 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत एक अशी मंडळे आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 62 परवाना धारक गणेश मंडळांनी गणेश मुर्तींची स्थापना केली आहे. कंधार-183 त्यात परवाना धारक 9 बिना परवाना धारक -21, ग्रामीण भागात परवाना धारक 25 बिना परवाना धारक 128 तसेच एक गाव एक गणपती या संकल्पनेत 33, माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 85 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-2 बिना परवाना-18 ग्रामीण भागात परवाना धारक 48, बिना परवाना धारक 17 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 25. लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 116 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-20 बिना परवाना-17 ग्रामीण भागात परवाना धारक 18 बिना परवाना धारक 61 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 21,सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 62 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-1 बिना परवाना-0 ग्रामीण भागात परवाना धारक 39, बिना परवाना धारक 22 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 17, उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 112 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-4 बिना परवाना-1 ग्रामीण भागात परवाना धारक 48, बिना परवाना धारक 59 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 26, मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 65 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-45 बिना परवाना-0 ग्रामीण भागात परवाना धारक 45, बिना परवाना धारक 0 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 5, अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 105 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-20 बिना परवाना-0 ग्रामीण भागात परवाना धारक 85, बिना परवाना धारक 00 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 20, लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 54 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-3 बिना परवाना-0 ग्रामीण भागात परवाना धारक 26, बिना परवाना धारक 25 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 15, बारड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 67सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-3 बिना परवाना-17 ग्रामीण भागात परवाना धारक 17, बिना परवाना धारक 30 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 17, देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 118 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-4 बिना परवाना-59 ग्रामीण भागात परवाना धारक 50, बिना परवाना धारक 75 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 29, मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 190 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-18 बिना परवाना-29 ग्रामीण भागात परवाना धारक 65, बिना परवाना धारक 78 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 33, मुक्रामाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 131 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-15 बिना परवाना-6 ग्रामीण भागात परवाना धारक 90, बिना परवाना धारक 20 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 13, मरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 51 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-10 बिना परवाना-00 ग्रामीण भागात परवाना धारक 41, बिना परवाना धारक 00 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 10, रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 91 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-8 बिना परवाना-5 ग्रामीण भागात परवाना धारक 42, बिना परवाना धारक 36 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 21, नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 64 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-10 बिना परवाना-11 ग्रामीण भागात परवाना धारक 21, बिना परवाना धारक 19 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 22, बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 80 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-16 बिना परवाना-9 ग्रामीण भागात परवाना धारक 25, बिना परवाना धारक 46 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 20, धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 115 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-25 बिना परवाना-32 ग्रामीण भागात परवाना धारक 57, बिना परवाना धारक 34 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 21, कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 66 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-31 बिना परवाना-00 ग्रामीण भागात परवाना धारक 31, बिना परवाना धारक 35 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 15, कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 101 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-2 बिना परवाना-12 ग्रामीण भागात परवाना धारक 14, बिना परवाना धारक 24 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 27, उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 144 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-4 बिना परवाना-20 ग्रामीण भागात परवाना धारक 24, बिना परवाना धारक 36 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 20, भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 180 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-10 बिना परवाना-29 ग्रामीण भागात परवाना धारक 39, बिना परवाना धारक 42 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 12, हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 170 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-25 बिना परवाना-25 ग्रामीण भागात परवाना धारक 50, बिना परवाना धारक 34 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 21, तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 53 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-19 बिना परवाना-02 ग्रामीण भागात परवाना धारक 21, बिना परवाना धारक 26 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 02, मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 53 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-01 बिना परवाना-01 ग्रामीण भागात परवाना धारक 02, बिना परवाना धारक 22 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 12, हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 91 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-12 बिना परवाना-16 ग्रामीण भागात परवाना धारक 28, बिना परवाना धारक 63 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 18, ईस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 69 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-01 बिना परवाना-07 ग्रामीण भागात परवाना धारक 08, बिना परवाना धारक 52 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 37, किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 105 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-05 बिना परवाना-15 ग्रामीण भागात परवाना धारक 20, बिना परवाना धारक 45 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 51, मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 51 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-05 बिना परवाना-04 ग्रामीण भागात परवाना धारक 09, बिना परवाना धारक 27 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 16, सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 64 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-01 बिना परवाना-01 ग्रामीण भागात परवाना धारक 02, बिना परवाना धारक 31 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 29, माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 55 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. त्यात परवाना धारक-10 बिना परवाना-08 ग्रामीण भागात परवाना धारक 18, बिना परवाना धारक 30 आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेत 40.
अशा एकूण 3415 गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. त्यात 654 गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यात किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत 50 असे एक गाव एक गणपती संकल्पनेचे गणेश मंडळे आहेत.
नांदेड जिल्ह्यात एक गाव एक गणपती या संकल्पनेत 654 गावे; सर्वांधिक किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत 50