भोकर(प्रतिनिधी)- आज दि. २५ सप्टेंबर ” पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती- अंत्योदय दिवस ” निमित्त ग्रामीण रुग्णालय भोकर जि.नांदेड येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अनंत चव्हाण, आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, संदीप ठाकूर, मल्हार मोरे, गिरी रावलोड, आरोग्य मित्र सुधाकर गंगातिरे आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.