शहर वाहतुक शाखा वजिराबाद जवळपास पुर्णपणे बदलली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सप्टेंबर महिन्यात मनुष्यबळाची गरज असलेल्या वाहतुक शाखा इतवारा, वाहतुक शाखा वजिराबाद, पोलीस ठाणे शिवाजीनगर, विमानतळ, भाग्यनगर आदींना जास्तीचे मनुष्यबळ दिले आहे. काही जणांच्या मागे झालेल्या बदल्यांबाबत या आदेशात उल्लेख करून त्यांना बदलीच्या ठिकाणी मुक्त करण्यास सांगितले आहे. असे असले तरी पोलीस अधिक्षकांच्या मागील आदेशाप्रमाणे बरेच पोलीस अंमलदार आजही त्याच ठिकाणी काम करत आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी 22 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात पोलीस मुख्यालयातील ग्रेड पोलीस उपनिरिक्षक एन.यु.चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक एस.बी.जाधव, आर.जी.कर्णे, एस.जी.भगत, एस.एम.पंथे, पी.जे. राठोड, एच.के.टरके, एन.बी.बनसोडे, जी.सी. शिंदे, ए.एच.गच्चे या सर्वांची रवानगी पोलीस मुख्यालयात केली आहे.
पोलीस मुख्यालयातील संजय भगवान अहंकारे, नामदेव आनंदराव केंद्रे, सतोष विठ्ठल केंद्रे, ओमप्रकाश किशन पचलिंग, माधव निवृत्त कराळे, गजानन बळीराम राऊत, संजय गोविंदराव जाधव, संतोष गंगाधर राणे, सय्यद सुभान अली, अंजना विश्र्वांभर शिंदे यांना शहर वाहतुक शाखा इतवारा येथे पाठविले आहे. शहर वाहतुक शाखा वजिराबाद येथून काही जणांना बदलण्यात आले आहे. त्यांच्या नवीन नियुक्त्ीची जागा कसात लिहिली आहे.सुरेश शंकर गुरूपवार, सय्यद बीर, सय्यद अब्रार हुसेन (शिवाजीनगर पोलीस ठाणे), उत्तम किशनराव गुट्ट, संजय शंकरराव भद्रे(भाग्यनगर), गंगाधर रामराव केंद्रे, विलास दत्तात्रय कौठेकर, बळीराम मल्लु धुमाळे, अफज जिलेखान पठाण (विमानतळ), निवृत्ती धोंडीबा तेलंग, शैलेंद्रसिंघ हजुरासिंघ मान, काकासाहेब नागोराव रोकडे, छाया गंगाराम कांबळे, विठ्ठल काशीनाथ डावलबाजे, सुनंदा भानुदास गडंबे, लक्ष्मण तुकाराम राऊत, शामसिंह रविसिंह ठाकूर, शेषेराव लक्ष्मण कदम, प्रकाश जीवनाची गायकवाड, जयराम संभाजी चुकेवाड, बाबूराव गणपतराव मोरे, बालिका ज्ञानोजी बर्डे, नपुल कुचन्ना मादसवाड, ऊसमान अबुबकर चाऊस, अंकुश शशिकांत आरदवाड, श्रीकांत नंदुराव वाकोडे, राजेश बालाजी झुंबाडे, विष्णु पांडूरंग कदम या सर्वांना पोलीस मुख्यालयात पाठविले आहे.शहर वाहतुक शाखा वजिराबाद येथील बालिका भोजाजी कंधारे, किरण संभाजी औचाट, किर्तीकुमार दिनकरराव कौठेकर, प्रियंका प्रकाश कदम या सर्वांना पोलीस मुख्यालय येथै कार्यमुक्त करण्यास सांगितले आहे. शहर वाहतुक शाखा वजिराबाद येथील विष्णु पांडूरंग कदम यांना कुंटूर पोलीस ठाण्याच्या कर्तव्यावर मुक्त करण्यास सांगितले आहे.
काही पोलीस अंमलदारांना शहर वाहतुक शाखा वजिराबाद येथे नियुक्ती दिली आहे. त्यांची जुनी नियुक्ती कंसात लिहिली आहे. माधव पांडागळे, निलेश म्हातारमारे(शिवाजीनगर), नागनाथ चापके, बजरंग जाधव (भाग्यनगर), बालाजी बोरकर , बालाजी केंद्रे, नागनाथ स्वामी, हनुमंत पाकलवार (विमानतळ), नामदेव ढगे, विनोद राठोड, एकनाथ बुधवंत, मन्मथ बिरादार, बालाजी केंद्रे, आनंद तोडे, उध्दव घाटे, सत्यवान मुंडे, सुनिल सर्पे, हनुमंत केंद्रे, शिवप्रसाद राजुरे, माधव शिवाजी जुन्ने, श्रीनिवास रामोड, धम्मानंद प्रल्हाद कांबळे, गणेश भिमराव नलगोंडे, अलविंदर काटकर, संतोष भोसले(पोलीस मुख्यालय).
या 80 बदल्यांमध्ये शहर वाहतुक शाखा जवळपास रिकामी करून सर्व नवीन पोलीस अंमलदारांना पोलीस अधिक्षकांनी संधी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *