नांदेड( प्रतिनिधी)-शहरातील जनता कॉलनी येथील रहिवासी गौतम शुरकांबळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव इंद्रजीत शुरकांबळे यांची सुविद्य पत्नी दिपाली इंद्रजीत शुरकांबळे (वय ३० तीस वर्ष) यांचं दि.३० रोजी सोमवारी सकाळी हैदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना आज अकाली दुखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा एक मुलगी,आजे सासु- सासरे,सासु-सासरे,आई- वडिल,दिर,जावा असा परिवार आहे.दिवंगत दिपाली यांची अंत्ययात्रा दि.३१ सकाळी ८ वाजता राहाते घर जनता कॉलनी येथुन निघणार असून शांती धाम गोवर्धन घाट येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
Related Posts
शिवाजीनगर पोलीसांनी एक जबरी चोरीचा गुन्हा उघड करत पाच युवकांना ताब्यात घेतले
नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेला एक जबरी चोरीचा प्रकार शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणला. पाच युवकांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून…
Demo
Demo
राजकॉर्नरजवळ अवैधरित्या सुरू असलेला गॅसचा धंदा कोणीच बंद करू शकत नाही म्हणे…
नांदेड(प्रतिनिधी)-राजकॉर्नरजवळ अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर बदलून बेकायदेशीररित्या वाहनात भरण्याचा धंदा जोरदारपणे सुरू आहे. यावर कोणत्याही प्रशासनातील अधिकारी लक्ष देण्यास तयार…