नांदेड (जिमाका) – जिल्हा प्रशासनाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त 31 ऑक्टोंबर 2023 रोजी “राष्ट्रीय एकता दिवस” साजरा करण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मंगळवार 31 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता “राष्ट्रीय एकता दौडीचे” आयोजन करण्यात आले आहे. या दौडीची सुरवात महात्मा गांधी यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन महात्मा गांधी पुतळा ते जुना मोंढा टॉवर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन एकता दिनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या राष्ट्रीय एकता दौडीमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
Related Posts
नांदेड़ खंडेलवाल शाखा के अध्यक्ष पद पर अनुभवहीन व्यक्ति का चयन
नांदेड़ (प्रतिनिधि)- महाराष्ट्र प्रदेश खांडल विप्र संगठन के अनुभवहीन अध्यक्ष ने नांदेड़ आकर केवल 30 लोगों की उपस्थिति में नांदेड़…
नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील महिला पोलीस निरिक्षक पतीसह चार दिवस पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील जांब गावात 20 नोव्हेंबर रोजी दोन खाजगी इसमांना औरंगाबाद येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी आणि…
पोलीस अधिक्षक कार्यालयात मिसाईल मॅन यांना अभिवादन
नांदेड(प्रतिनिधी)-आज 15 ऑक्टोबर भारताचे मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी पोलीस अधिक्षक कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले आणि आजचा…