अर्धापूर,(प्रतिनिधी)-लहान ता.अर्धापुर येथील जेष्ठ नागरिक सौ.शांताबाई अन्नासाहेब देशमुख ( लहानकर) वय ८० यांचे आज दुपारी चार वाजता दिर्घ आजाराने खाजगी रूग्णालयात निधन झाले असुन त्यांच्या पार्थिव देहावर ऊद्या दि.२५ नोव्हेंबर २०२३ रोज शनिवारी सकाळी ११-०० वाजता लहान ता.अर्धापुर येथे अंतिम संस्कार केले जातील.त्यांच्या पश्चात पती ,दोन मुले,सुना, दोन मुली,जावई,नातु,नाती असा मोठा परिवार आहे.
कृषी ऊत्पन्न बाजार समिती नांदेड चे सभापती संजयराव देशमुख लहानकर तसेच लहान येथील सोसायटीचे चेअरमन सतिश देशमुख लहानकर यांच्या त्या मातोश्री होत.