नांदेड, (जिमाका) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ही शनिवार 2 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. उपसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे शुध्दीपत्रक क्रमांक एलटीडी-3417/सीआर-14/2017/जाहिरात दिनांक 29 नोव्हेंबर 2023 नुसार ही नियोजीत परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. सदर पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ही रविवार 10 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Related Posts
स्थानिक गुन्हा शाखेने गुटखा पकडला; आरोपीला सात दिवस पोलीस कोठडी
पीसीआयची पदोन्नती प्राप्त केल्यानंतर पहिल्याच गुन्ह्यात गोविंद मुंडे यांचे यश नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक…
दिवाळी फटाका दुकान परवानासाठी 4 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करावेत
नांदेड,(प्रतिनिधी) – दिपावली उत्सव 21 ते 26 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत साजरा होणार आहे. नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीतील फटाका दुकानांना जिल्हाधिकारी…
नांदेड ग्रामीण पोलीसांचे विशेष अभिनंदन; चोरीचा मुद्देमाल फिर्यादीला परत
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस पथकाने पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांच्या सक्षम नेतृत्वात दोन आरोपींना पकडून त्यांच्याकडून ऑगस्ट महिन्यात जप्त केलेला चोरीचा…