नांदेड (जिमाका) – सधन कृषि पद्धतीत रासायनिक खतांचा त्याचबरोबर पाण्याचा अर्निबंधीत वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. याचाच विपरीत परिणाम पीक उत्पादनावर होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना पीक उत्पादन व मृदाबाबत माहिती होण्यासाठी मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण 5 डिसेंबर जागतिक मृदा दिवसाच्या निमित्ताने करण्याचे नियोजन आहे. पुणे कृषि आयुक्तालयाने दिलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यात 5 डिसेंबर रोजी “जागतिक मृदा दिवस” साजरा करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील संबंधित विभागाना दिले आहेत.
Related Posts
राजकीय बॅलन्स सांभाळून नांदेडमध्ये काम करणार-जिल्हाधिकारी अभिजित राऊत
नांदेड(प्रतिनिधी)- मी नांदेडला आल्यानंतर राजकीय बॅलन्स सांभाळून सर्वांना भेटलो आहे. काहींची भेट झाली आहे. काहींची होणे शिल्लक आहे. तरीपण नांदेडमध्ये…
महासंस्कृती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजनावर भर द्या – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
महासंस्कृती महोत्सवात विविध कार्यक्रमाचे होणार आयोजन · महोत्सवात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा नांदेड, (जिमाका) – महासंस्कृती महोत्सवाचे आयोजनदिनांक 15 ते…
खाजगी गाडीमध्ये पोलीस कॅप किंवा पोलीस लिहिलेला बोर्ड लावता येतो काय?
नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या खाजगी चारचाकी गाड्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्याची कॅप (टोपी)ठेवून मिरवण्याचा एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. ज्या गाडीत तशी कॅप आहे…