नांदेड (जिमाका):- “मानवी हक्क दिन” येत्या 10 डिसेंबर रोजी साजरा करण्याचे निर्देश राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव डी. बी. गावडे यांनी दिले आहेत. संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करणे हा राज्य मानवी हक्क आयोगाचा महत्वपूर्ण अविभाज्य भाग आहे. समाजातील तळागाळापर्यत जनतेला मानवी हक्काची माहिती पोहोचावी या उद्देशाने व्याख्याने, भाषणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे निर्देश सर्व कार्यालय प्रमुखांना जिल्हा प्रशासनानी दिले आहेत.
Related Posts
एक युवक आणि बालिकेने नदी पात्रात उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न;गोदावरी जीव रक्षक दलाने वाचवले दोघांचे प्राण
नांदेड,(प्रतिनिधी)- आज सकाळी नावघाट येथील संत गणू पुलावरुन एक युवक आणि एक अल्पवयीन बालिका दोघांनी नदीपात्रात उडी मारली. पण तेथे…
बालकवी सुभाष त्र्यंबक वसेकर यांचे निधन
नांदेड(प्रतिनिधी)-कलामहर्षी त्र्यंबक वसेकर चित्रकला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व बालकवी सुभाष त्र्यंबक वसेकर यांचे दि. 1 ऑक्टोबर 2022रोजी मध्यरात्री निधन झाले.…
जगातील सर्वश्रेष्ठ लोककल्याणकारी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज – मा. प्रा. मिथुन माने
कराड ,( प्रतिनिधी )- “छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे एखाद्या जाती धर्मासाठी नव्हते तर ते राष्ट्रनिर्मितीसाठी होते. छत्रपती शिवाजी महाराज…