नांदेड(प्रतिनिधी)-हिंगोली जिल्ह्यातील सुकळी वीर ता.कळ मनुरी येथील प्रतिष्ठित नागरिक, डोंगरकडा कारखान्याचे निवृत्त सुरक्षा अधिकारी रामचंद्र छापरवाल यांचे अल्पशा आजाराने दि.११ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात ३ मुले,सूना, २ मुली, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. हिंगोली जिल्ह्यातील ते नामवंत पहिलवान होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुकळी वीर ता.कलमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नांदेडचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते संदीप छापरवाल यांचे ते वडील होत.
Related Posts
ओबीसी महामंडळातील कर्जाची एकरकमी परतफेड करणाऱ्यांना थकीत व्याजात 50 टक्के सवलत
नांदेड (जिमाका) – महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रकमेत एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत…
जिल्ह्यातील वाहतूक मार्गात बदल
नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 7 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत जिल्ह्यातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम…
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणावर अशासकीय सदस्य नेमणुक करण्यासाठी अर्ज सादर करावेत
नांदेड,(प्रतिनिधी)- मोटार वाहन कायदा, 1988 चे कलम 68 अन्वये प्रादेशिक परिवहन प्राधिकरण गठीत करण्यात आले आहेत. यानुसार अशासकीय सदस्यांची…