नांदेड, (जिमाका)- नाफेडच्या वतीने पीएसएफ योजनेअंतर्गत हंगाम 2023-24 मध्ये बाजार भावाने तुर खरेदी करण्यासाठी पणन महासंघाच्या संस्थाकडून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. अर्धापूर, हदगाव, कासराळी, देगलूर येथील केंद्राना असे निर्देश देण्यात आले आहेत. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, अचुक बँक खाते आणि ऑनलाईन पिक पेरा असलेला सातबारा आवश्यक आहे. तरी या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.
Related Posts
वीस वर्षांपासून करार तत्त्वावर काम करणाऱ्या क्षयरोग कर्मचाऱ्यांचे नांदेडमध्ये आंदोलन सुरु
नांदेड,(प्रतिनिधी)- गेल्या वीस वर्षांपासून करार तत्त्वावर काम करणाऱ्या क्षयरोग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रीय…
भानामती करण्याच्या कारणावरुन एका 85 वर्षीय इस्माचा खून
नांदेड(प्रतिनिधी)-भानामती करण्याच्या कारणावरुन एका 85 वर्षीय वृध्द इस्माचा खून करण्यात आल्याची घटना 1 मार्च रोजी मौजे गागलेगाव ता.बिलोली येथे घडली…
मानवी व प्राणी जीवनास अपाय कारक असणाऱ्या मांजावर कार्यवाही करण्यासाठी पोलीसांचे विशेष पथक
नांदेड(प्रतिनिधी)-मानवी व प्राणी जीवनास अपाय करणाऱ्या नॉयलॉन, प्लॉस्टीक, सिंथेटीक धाग्यापासून बनविलेला मांजा खरेदी, विक्री आणि साठा करणाऱ्यांविरुध्द कार्यवाही करण्यासाठी पोलीस…