नांदेड(प्रतिनिधी)- कॉंगे्रस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मातंग समाजभूषण शंकरराव सकोजी वाघमारे (68)यांचे अल्पशा आजाराने दि.28 रोज गुरूवारी निधन झाले. त्यांच्यावर दि.29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता गोवर्धनघाट येथे अत्यंत संस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुल, सुना, मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. ते कॉंगे्रसच्या माजी नगरसेवक शोभाताई शंकरराव वाघमारे यांचे पती होते.
Related Posts
ग्रामसभेत ग्रामसेवकाला धमकी
नांदेड(प्रतिनिधी)-ग्राम सभा थांबवून ग्रामसेवकाच्या कामात शासकीय अडथळा करत त्याच्या शर्टाचे कॉलर धरून ग्रामसभेचे हजेरीपट हिसकावून घेऊन फेकून देणाऱ्या दोघांविरुध्द माहूर…
अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नांदेड येथील ते १८ भाविक आर्मी कॅम्प येथे सुरक्षित ; जिल्हा प्रशासन संपर्क ठेवून सतर्क
नांदेड (जि. मा. का.) :-नांदेड येथील 18 भाविक व त्यांच्यासोबत पुणे येथील 1 असे 19 भाविक नांदेड येथून मनमाड…
निनाद फाऊंडेशनच्या वतीने गरीब व होतकरु विद्याथ्र्यांना शालेय साहित्यांचे वाटप
नांदेड,(प्रतिनिधी)-निनाद फाऊंडशेनच्या वतीने गेल्या चार वर्षापासून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले असून, चालू शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ झाल्यानंतर या फाऊंडेशनच्या वतीने इयत्ता…