नांदेड (जिमाका) – नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 9 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
Related Posts
विष्णूपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले ; 2484 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग
नांदेड(प्रतिनिधी)-गेले तीन दिवस पावसाने आपली हजेरी काम ठेवल्याने शहरात आणि जिल्ह्यात अनेक जागी त्रासच झाला आहे आणि पावसाच्या अतिरिक्त पर्जन्यमानामुळे…
अमृत महोत्सवानिमित्त प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान !
मुंबई,(प्रतिनिधी)-वेदपरंपरेचे रक्षणकर्ते, विश्वभर गीतेचा प्रसार करणारे आणि श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांच्या अमृतमहोत्सवाच्या…
विमानतळ पोलीसांनी 100 टक्के जप्तीसह तीन दरोडेखोर गजाआड केले
नांदेड(प्रतिनिधी)-एमजीएम कॉलेच्या रस्त्यावर रात्री 11 वाजेच्यासुमारास एका युवकाची लुट करून पळालेल्या तिघांना विमानतळ पोलीसांनी 12 तास पुर्ण झाल्यानंतर काही तासात…