नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी परिक्षेत्राअंतर्गत 16 पोलीस निरिक्षक, 24 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 60 पोलीस उपनिरिक्षक यांच्या परिक्षेत्राअंतर्गत बदल्या करण्याचे आदेश जारी केले आहेत. नांदेड जिल्ह्यातील सहा पोलीस निरिक्षक दुसरीकडे जाणार आहेत आणि पाच नांदेडला येणार आहेत.
विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी आज जारी केलेल्या बदल्यांच्या आदेशानुसार पुढील पोलीस निरिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांची नवीन पदस्थापनाा कंसात लिहिली आहे. दत्तात्रय शिवाजीराव निकम-नांदेड(लातूर), विलास विश्र्वंभरराव गोबाडे-नांदेड(परभणी), बिरप्पा धोंडीबा भुसनुर-नांदेड(लातूर), दिपक आंबादास बोरसे-नांदेड(हिंगोली), वसुंधरा व्ही.बोरगावकर-नांदेड(लातूर), शरद दामोधर जऱ्हाड-परभणी(नांदेड), कुंदनकुमार बापूराव वाघमारे-परभणी(हिंगोली), प्रदीप शिवाजीराव काकडे-परभणी(लातूर), रणजित विलासराव भोईटे-हिंगोली(नांदेड), वैजनाथ किशनराव मुंडे-हिंगोली(लातूर), शिवाजी दत्तात्रय गुरमे-हिंगाोली(नांदेड), बालाजी महादु माोहिते-लातूर(परभणी), परमेश्र्वर बंकटराव कदम-लातूर(नांदेड), दिपककुमार चुडामन वाघमारे-लातूर (परभणी), सुनिल श्रीनिवास बिर्ला -लातूर(नांदेड), विष्णुकांत तुकाराम गुट्टे-लातूर(हिंगोली) असे आहेत.
परिक्षेत्राअंतर्गत बदली झालेले सहाय्यक पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन पदस्थापना कंसात लिहिली आहे. राजेश गंगाधर आलेवार,नरसींग राम आनलदास, विशाल पांडूरंग वाठोरे, शिवाजी माधवराव देवकत्ते, विशाल नागाोराव बाहत्तरे, भारती कानबा वाठोरे, अशोक नामदेव उजगरे- सर्व नांदेड (सर्व लातूर), रसुल बशीरराव तांबोळी, विश्वजित गंगाधर कासले, सतिश राजन्ना डोनकलवार-नांदेड(परभणी),बालाजी गोविंदराव महाजन-नांदेड(हिंगोली), बळवंत साहेबअप्पा जमादार, कल्पना अशोक राठोड, रामेश्र्वर सखाराम तुरनर, फेरोजखान उस्मानखान पठाण, विजयकुमार दत्ता कांबळे-परभणी (सर्व नांदेड), दिक्षा चंपतराव लोकडे-हिंगोली(परभणी), बाळासाहेब मनोहर नरवटे, नौशाद पाशा पठाण, बालाजी रामराव भंडे, नामदेव शिवाजी मद्दे, रमाकांत हनमंतराव नागरगोजे-लातूर(सर्व नांदेड), बालाजी मारोती तोटेवाड-लातूर(परभणी), शिवप्रसाद माधवराव कत्ते-लातूर(हिंगोली) असे आहेत.
विशेष पोलीस महानिरिक्षकांनी बदलून दिलेले 60 पोलीस उपनिरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिलेली आहे. गजानन दत्ता काळे, आरती शिरिष पोवार, सचिन आनंदराव रेडेकर, उत्तम दगडूजी बुक्तरे, स्मिता दिलीपराव जाधव, श्रीकांत माधवराव मोरे, रवि केरबाजी मुंडे, हनुमंत पंढरी नागरगोजे, विकास चत्रु आडे, शिवकुमार बाचावार-नांदेड(सर्व लातूर), गजानन हरीहर कागणे, मारोती गोपाळराव सोनकांबळे, किशन शामा आडे, बालाजी राम गोणारकर, टोपाजी एकनाथराव कोरके-नांदेड(हिंगोली), स्नेहा सखाराम पिंपरे, लहु रामजी घुगे, भगवान सखाराम सावंत, अनिसा फातेमा खदीर अली सय्यद, मधुकर पंढरीनाथ जायभाये, भरत पंडीतराव सावंत, अरुण सुर्यकांत मुखेडकर, मुरलीधर दुधराम राठोड, गणेश मारोतीराव मुपडे, चांदु महादु सरोदे, सुदर्शन रमेश हिंगोले-नांदेड(सर्व परभणी), विश्र्वनाथ सुधाकरराव खोले, निता केरबाजी कदम, प्रकाश अमृता पंडीत, माधव अर्जुनराव लोकुलवार, मारोती माणिकराव फड, सय्यद अहेमद सय्यद इसा, रविंद्रकुमार शंकरराव दिपक, मंचक होणाजी फड, संजय अभिमन्यु वळसे, चॉंद इब्राहिम सय्यद, मकसुद अहेमद पठाण, रमेश मोहनबुबा गिरी, मोहम्मद अकबर अब्दुल रजाक फारुखी, पद्माकर गणपतराव पाठक, राम राघोजी जगाडे, सतिश विठ्ठलराव झाडे, दिलीप भानुदास मुंडे, दिनेश शिवाजीराव येवले, प्रकाश निळकंठ कुकडे-परभणी(सर्व नांदेड), पंडीत रामराव थोरात-हिंगोली(परभणी), नंदकिशोर नारायण कांबळे, प्रभाकर विठ्ठल अंधुरीकर, जिलानी बशीरसाब मानुल्ला, मुस्तफा मौलासाब परपोटे, विशाल प्रल्हाद सुर्यवंशी, पुनम मोहनराव सुर्यवंशी, मुजाहिद खुरशीद शेख-लातूर(सर्व परभणी), शालिनी बापूराव गजभारे, कृष्णा सखाराम सोनुले, प्रियंका गजानन पवार, बाळू भगवानराव चोपडे-हिंगोली(नांदेड), सुमेध शामराव बनसोडे, अतुल विठ्ठलराव डाके, सावित्रा नारायण रायपल्ले-लातूर(सर्व नांदेड).
नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या चार जिल्ह्यांमध्ये 16 पाोलीस निरिक्षक, 24 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 60 पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्या