पोलीस पाटील भरती प्रक्रियेत उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका)- जिल्ह्यात रविवार दिनांक १४ जानेवारी रोजी ३८ केंद्रावर पोलीस पाटील भरती परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेत पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रशासनाच्यावतीने आमंत्रित करण्यात येणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांना व आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *