नांदेड- शहराच्या सांगवी (बुद्रुक) येथील ज्येष्ठ नागरिक सागरबाई शिवाजीराव पाटील कोकाटे ( वय ६५ ) यांचे सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दिनांक 30 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता सांगवी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, चार मुलं, सुना, नातवंड असा परिवार आहे. त्या शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या काकू होत.
Related Posts
“सेव्ह और शुट’ भारतीय जनता पार्टीचे हलकट राजकारण-सुषमा अंधारे
नांदेड(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्यावतीने सेव्ह और शुट अशा पध्दतीचे सुरू असलेले घाणेरडे राजकारण हा अत्यंत दुर्देवी प्रकार असल्याची खंत शिवसेनेच्या…
जिल्हा वार्षिक योजना 2021-22 च्या खर्चास जिल्हा नियोजन समितीची मान्यता
नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्याच्या विविध विकास कामांसाठी सन 2021-22 च्या जिल्हा वार्षिक योजनांसाठी मार्च 2022 अखेर एकुण 567.8 कोटी रुपयाची तरतूद…
मतदारांवर आम्ही उमेदवार लादणार नाही-अमिता चव्हाण
नांदेड(प्रतिनिधी)-भोकर विधानसभा मतदार संघाचा आमदारकीचा राजीनामा अशोक चव्हाण यांनी दिलेल्यानंतर ही जागा आता रिक्त झाली आहे. याा जागेवर कोण येणार…